मी मराठी शाळेत शिकवतोय
मी मराठी शाळेत शिकवतोय.
इंग्रजी शाळेकडे जाणारा लोंढा वाढत असताना,
मी मराठीतून शिकवतोय.
मी भाषा नाही,
जगण्याचं एक अंग शिकवतोय.
मी माती अन्
पायांना लागणारा...
डॉ. राजेश बनकर हे शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर शिक्षक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत....