संवादातून स्वर्ग

माझा जन्म स्वतंत्र भारतातला, लोकशाहीतला! मात्र मी वाढले जवळपास एकाधिकाराखाली. अगदी एवढं-तेवढं काही वेगळं करायचं असलं, तरी सरळ क्रांतीचीच पावलं उचलायचो आम्ही. चर्चा वगैरे फार कमी. त्यात कोणाला तथ्यही वाटायचं नाही. गप्पा असायच्या; पण चर्चा वगैरे खर्‍या अर्थानं आयुष्यात खूपच Read More

स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था

  आंध्रप्रदेशातील ऋषी व्हॅली स्कूल आणि वाराणसी येथील राजघाट स्कूल येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांनी वेळोवेळी साधलेला संवाद आणि दिलेली व्याख्याने ह्यांचा संग्रह म्हणजे ‘कृष्णमूर्ती ऑन एज्युकेशन’ हे पुस्तक. त्याच पुस्तकातील स्वातंत्र्य आणि शिस्त ह्या विषयाकडे पाहण्याचा Read More

पुस्तक परिचय – स्ट्रीट किड

पुस्तक: स्ट्रीट किड लेखिका : ज्युडी वेस्टवॉटर कल्पना करा, दोन वर्षांचं अजाण, कोवळं वय असताना तुमचा बाप म्हणवणार्‍या माथेफिरूनं तुम्हाला तुमच्या आई आणि बहिणींपासून हिसकावून दूर नेलं. अशा वेळी ‘जगणं’ कसं असेल? ‘स्ट्रीट किड’ ही एक सत्यकथा आहे; दर दिवशी, Read More

बरं झालं चिऊताई, तू दार नाही उघडलंस

सहजच म्हणजे अगदी निर्हेतुकपणे फिरताफिरता कावळ्याला चिऊताईंचा मेणवाडा दिसला. का कुणास ठाऊक, कावळ्याचे पंख नकळत तिकडे वळले. कित्तीऽऽऽ वर्षांनी तिथं आला होता तो. ‘‘चिऊताई, चिऊताई दार उघड!’’ दार ठोठावत, कावळ्यानं हाक मारली. दार क्षणात उघडलं गेलं. दारात एक धिटुकली छोटीशी Read More

कुत्री आणि मी

माझा आग्रह म्हणून माझ्या वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून ते बावीस-तेविसाव्या वर्षापर्यंतच्या काळात आमच्याकडे दोन कुत्री पाळली गेली. प्राण्यांविषयी मला फार काही प्रेम किंवा आपुलकी नाही. घरच्यांचीही स्थिती अशीच. पण कुत्री पाळायची मला हौस! तिसरीपर्यंत मी घराजवळच्या प्राथमिक शाळेत जायचो. तेथे वाटेवर Read More

मार्च २०१९

या अंकात… संवादकीय – मार्च २०१९ आपल्या सैनिकांबद्दलच्या प्रेम… शाळांमध्ये स्वयंशिस्तीचे तेज यायला हवे… पुस्तक परिचय – स्ट्रीट किड संवादातून स्वर्ग स्वातंत्र्य आणि सुव्यवस्था बरं झालं चिऊताई, तू दार नाही उघडलंस कुत्री आणि मी Download entire edition in PDF format. Read More