संवादकीय – ऑगस्ट २०१७
शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पद्मविभूषण प्रो. यशपालजी गेले! 1992 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली उभारलेल्या समितीनं शिक्षणसंरचनेतल्या त्रुटींवर नेमकं बोट ठेवलेलं आहे. 2009 सालचा उच्चशिक्षणाला नवजीवन देणारा आराखडाही आज यशपाल समितीचा अहवाल या नावानं प्रसिद्ध आहे. त्यांना श्रध्दांजली वाहायची म्हणजे काय करायचं? ऋषितुल्य माणसं Read More
