आमची दुसरी शाळा आनंद निकेतन
श्रद्धा मोरे, अमित आरेकर, गुवाहटी, आसाम. आनंद निकेतनचे हितचिंतक पालक महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेल्या आमच्या मराठी कुटुंबाला मुलांना वाढवताना अनेक अडचणी येतात. विशेषतः शाळा, अभ्यास याबद्दल गोडी कशी निर्माण करायची, हा प्रश्न आम्हाला भेडसावत होता. ‘आनंद निकेतन’ या अभिनव शाळेची आम्हाला Read More
