विचार करून पाहू – बाळ निघाले शाळेला – निलिमा गोखले

बालशाळा ही मुलांची समाजाशी होणारी पहिली ओळख आहे. शाळेचा पहिला दिवस-बालशाळेचा आणि अगदी पहिलीचा सुद्धा- मुले आणि त्यांच्या पालकांसाठी चिंतेचा आणि ताणाचा असतो. घरातील सुरक्षित, आश्वासक वातावरण सोडून मूल बालशाळेच्या अनोळखी वातावरणात प्रवेश करते तेव्हा मुलाच्या मनाची जी अवस्था असते Read More

ज्ञानाची भाषा ? – नीला आपटे

आपल्या मुलांचं बालपण फुलवता फुलवता आपलं स्वतःचं बालपण मनात डोकावत राहतं असा अनुभव अनेक पालकांनी घेतला असेल. माझ्या मुलाला चिऊ-काऊ-माऊचा घास भरवत असताना, ये रे ये रे पावसा, अटक मटक चवळी चटक, आपडी थापडी गुळाची पापडी म्हणत म्हणत खेळवताना सारखं Read More

सकारत्मक ऊर्जा देणारे एटीएफचे संमेलन – सोमीनाथ घोरपडे

जमिनीवर काम करणाऱ्या आणि स्वतःला समृद्ध करत पुढे जाणाऱ्या धडपडणाऱ्या व्यक्तींचा हा गट आहे. अ‍ॅक्टिव्ह टीचर्स फोरम (एटीएफ) चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी एटीएफच्या तिसऱ्या राज्यव्यापी संमेलनात एटीएफची ओळख करून दिली आणि तिथे बसलेल्या प्रत्येकाला ही नेटकी ओळख मनोमन पटली. Read More

पुस्तक परीक्षण – विभा देशपांडे

शाळा: एक स/ मजा संकल्पना – विनोदिनी काळगी लेखन – अरुण ठाकूर, राज काळगी रेखाटने – वृषाली जोशी प्रकाशक – आविष्कार शिक्षण संस्था, द्वारा आनंद निकेतन, नाशिक देणगी मूल्य – रु. 60 हल्ली शहरी भागांमध्ये मूल दोन-अडीच वर्षाचे झाले की Read More

मी मराठी शाळेत शिकवतोय – फारुख काझी

मी मराठी शाळेत शिकवतोय मी मराठी शाळेत शिकवतोय. इंग्रजी शाळेकडे जाणारा लोंढा वाढत असताना, मी मराठीतून शिकवतोय. मी भाषा नाही,  जगण्याचं एक अंग शिकवतोय. मी माती अन् पायांना लागणारा चिखल शिकवतोय… मी मायेनं आईनं ‘गोदीत घेणं’ काजळाची तीट लावणं अन Read More

निर्णय शाळा प्रवेशाचा – राजेश बनकर

डॉ. राजेश बनकर हे शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ अधिव्याख्याता या पदावर शिक्षक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून शिक्षणशास्त्राचे अभ्यासक आहेत. शिक्षणहक्क कायदा, वर्गव्यवस्थापन, शालेय आपत्ती व्यवस्थापन या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे.  आजच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत Read More