पत्र

प्रेमकुमार मणि रतननं उत्सुकतेनं प्रश्‍नप्रत्रिका घेतली आणि भराभर वाचून काढली. एकूण सात प्रश्‍न: हत्ती किंवा गाय यांच्यावर निबंध, नाम, सर्वनामाच्या व्याख्या, समानार्थ, उलट अर्थ-सगळं त्यानं आज सकाळीच वाचलं होतं. यावर्षी सुद्धा आपलाच पहिला नंबर येईल असं वाटतंय. कित्ती सोप्पा पेपर! Read More

किल्ला

वसीम मणेर किल्ला म्हटलं की पिंकूचे डोळे विस्फारत आणि हातातलं खेळणं टाकून जिथं म्हणाल तिथं तो जायला तयार असे. दिवाळीत गल्लीतल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामावर पिंकूनं हजेरी लावलेलीच असे. दगड, माती, मातीची शिल्पं, किल्ल्यावर उगवणारी हरळी, किल्ल्यासमोरचं कारंजं, बुरुजावरचे शिपाई सर्व Read More

घर

रस्किन बॉंड ‘‘हा पोरगा काही कामाचा नाही’’, मुलालाही ऐकू जावं म्हणून कपूरसाहेब जरा मोठ्यानंच बोलत होते. ‘‘मोठेपणी काय दिवे लावणार आहे कोणास ठाऊक! त्याचं अभ्यासात अजिबात लक्ष नाहीय.’’ सूरजचे वडील गावाहून आल्याआल्या सूरजचंं प्रगतीपुस्तक बघत होते. ‘क्रिकेट चांगलं खेळतो’ प्रगतीपुस्तकात Read More

शाळेतलं पुस्तक

नुएमन सहीरचा शाळेत जाण्याचा पहिला दिवस. अभिमानानं वडिलांचा हात धरून तो चालत शाळेत निघाला होता. जवळजवळ त्यांना ओढतच नेत होता. नवा शर्ट, नवं दप्तर, नवी छत्री. अजून ती उघडलीसुद्धा नव्हती एकदाही. बसस्टॉपपासून तर तो उड्या मारतच शाळेत पोचला, अगदी खूश Read More

शब्दबिंब – ऑक्टोबर नोव्हेंबर 2014

व्रात्य एखादा मुलगा अतिशय खोडकर, कल्पनाही करता येणार नाही असे खोडकर वर्तन करणारा असतो तेव्हा त्याला व्रात्य म्हटले जाते. ‘व्रात्य कार्टी’, ‘व्रात्य मेला’ असा या मुलांचा उद्धारही केला जातो. (हा शब्द मुलींसाठी फार वापरला जात नाही असे माझे निरीक्षण आहे.) Read More

कुटुंबसभा

लेखिका-जेन नेल्सन रूपांतर-शुभदा जोशी मागील प्रकरणात आपण मुलांमध्ये आणि शिक्षकांमध्ये स्वयंशिस्त रुजावी आणि वर्गातली शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया आनंदाची व्हावी यासाठी ठरावीक काळानं घेतल्या जाणार्‍या वर्गसभा कशा उपयोगी पडतात हे बघितलं. या लेखात आपण घरांमध्ये, घरातल्या सगळ्या माणसांमध्ये स्वयंशिस्त रुजावी या संदर्भातल्या Read More