संवादकीय – सप्टेंबर २०१४
नव्या सरकारची सद्दी सुरू होऊन शंभर दिवस झाले. हा काळ कसा गेला, दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होण्याचा कल त्यातून दिसला का, वगैरे विषयांवर गेल्या काळात माध्यमांमधून भरपूर बोललं, लिहिलं गेलंय. त्यामध्ये बहुतेक ठिकाणी – मोदी सरकार – असंच नाव दिलं गेलेलं Read More

