सकारात्मक शिस्त
सकारात्मक शिस्त किंमत ७० रुपये मुलांबरोबर काम करताना शिक्षकांना सर्वात सतावणारा प्रश्न म्हणजे वर्गनियंत्रण कसे करावे? कधीकधी मुलं अजिबात ऐकत नाहीत, सतत एकमेकांशी बोलत असतात, काही दंगेखोर मुलं वर्ग विचलित करतात. अशा वेळी शिकवणं शक्यच होत नाही. मुलाचं सहकार्यही मिळत Read More
