प्रतिसाद – ४

विपुला अभ्यंकर १. किशोर दरक यांच्या लेखामध्ये ‘पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा का मानावी?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो योग्यच आहे. जर ते म्हणतात त्याप्रमाणे पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा झाली असेल, तर ती बदलण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. Read More

प्रतिसाद – ३

किशोर दरक ‘शिक्षणाचं माध्यम’ हा विषय दिवाळी अंकासाठी निवडून ‘पालकनीती’नं मराठी चर्चाविश्वात भर घालण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केलाय. संपादक मंडळाची स्वत:ची भूमिका जरी मराठी माध्यमाच्या समर्थनाची असली तरी त्या भूमिकेशी मतभेद असणार्या् लेखांना प्रसिद्धी देण्याचं काम ‘पालकनीती’नं केलंय हे जास्त महत्त्वाचं. Read More

प्रतिसाद – १

गणेश व दीप्ती गायकवाड पालकनीतीच्या दिवाळी अंकाची उत्सुकता आधीच होती. त्यात हा अंक शिक्षणाच्या माध्यमभाषेविषयी आला म्हटल्यावर खूप आनंद झाला. आम्ही जाणीवपूर्वक आमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं असल्यामुळे आणि आजूबाजूला इंग्रजीचा प्रभाव वाढतच असल्यामुळे आपला निर्णय बरोबरच होता ना, Read More

माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… )

साधना व नरेश दधीच साधनाताई म्हणजे उत्साहाचा झरा. अन्याय, अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मनापासून उतरणार्याय. त्यांचा पिंडच कार्यकर्त्याचा. समाजवादी विचारसरणीच्या कुटुंबात त्या जन्मल्या, वाढल्या. नारी समता मंच या स्त्रीवादी संघटनेत, नर्मदा बचाव आंदोलनात त्यांचा सुरवातीपासून सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यांनी फिजिओथेरपीचं शिक्षण Read More

संवादकीय – जानेवारी २०१३

‘निर्भया’ असं तिचं खरं नाव नव्हतं, एका माध्यमसंस्थेनं तिला दिलेलं ते नाव होतं. दिल्लीच्या भर रस्त्यावर फिरणार्याा बसमध्ये तिच्यावर अनेकांनी पाशवी बलात्कार केल्यापासून तिची गोष्ट सुरू झाली. तिच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांना यश आलं नाही. त्या क्रूर नराधमांशी आणि Read More

जानेवारी २०१३

या अंकात… संवादकीय – जानेवारी २०१३ माझं काम माझं पालकपण -लेखांक – ४ (उभयपक्षी दिलासा… ) वादे वादे जायते तत्त्वबोधः – (दिवाळी अंकाच्या निमित्ताने चर्चा… आई बाप व्हायचंय? -लेखांक -६ लग्नाआधी मूल… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची Read More