सकल बालमनांना उमलू द्या
कृष्ण कुमार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक – सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याबाबतचा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींवर शिक्कामोर्तब केलं आहे. शिकण्या – शिकवण्याच्या प्रक्रियेचे नवे आयाम खुले होण्याची संधी देणार्याा या तरतुदीच्या निमित्तानं प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ Read More
एप्रिल २०१२
या अंकात… संवादकीय – एप्रिल २०१२ चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी वर्गमित्र शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012 दीदीने सिखाया खेळघराच्या खिडकीतून Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More
खेळघराच्या खिडकीतून
शुभदा जोशी पालकनीतीच्या खेळघरातर्फे ‘नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून…’ ही कार्यशाळा गेली पाच वर्षं घेतली जात आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्याा कार्यकर्त्यांसाठी सर्वांत महत्त्वाचं आव्हान असतं ते आपापल्या खेळघरांमध्ये ‘मुलांसाठी आनंददायी शिक्षण देणारं वातावरण’ तयार करणं. मुलांना आधार, प्रोत्साहन आणि Read More
दीदीने सिखाया
नाजिया मुलाणी, अंजुमआरा दंडोती, शासकीय उर्दू अध्यापक विद्यालय (मुलींचे), पुणे डीटीएड किंवा कोणत्याही पदवी, पदविका अभ्यासक्रमांमधील कृतिसंशोधन प्रकल्पांसाठी सुबक देखणे अहवाल तयार करून घेतले जातात. त्यामध्ये ‘निवडलेल्या समस्येसाठी संदर्भ शोधणे, उपाय शोधणे आणि अहवाल लिहिणे’ हीच जणू ‘कृती’ असते. पण Read More
शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012
गीता महाशब्दे शुक्राचं अधिक्रमण ही एक दुर्मीळ खगोलीय घटना आपल्याला6 जून 2012 रोजी पहायला मिळणार आहे. विज्ञानाच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग आपली शालेय मुलं त्या दिवशी करू शकणार आहेत. आपली मुलं सूर्य-पृथ्वी अंतर मोजू शकणार आहेत. मात्र त्यासाठी आपण Read More
