खेल भावना

न्गुयेन कोंग होआन (व्हिएटनामी कथा) एका जिल्हा सुरक्षा गार्डनं न्गुवोंग गावासाठी एक आज्ञापत्र आणून दिलं. आज्ञापत्र जिल्हाप्रमुखांनी न्गुवोंग गावच्या रहिवाशांसाठी ही सूचना जारी केली आहे की प्रांतीय प्रशासनाच्या १९ मार्चच्या आदेशानुसार अनामीस कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या २९ व्या दिवशी श्रेष्ठ खेळाडूंच्या Read More

पालक – नीती

संजीवनी कुलकर्णी पालकत्वाचा विचार काही आकाशातून पडत नाही. आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघण्यातून, त्यातल्या अनुभवातूनच पालक त्यांच्या वागण्याची पद्धत ठरवतात. तीच त्यांची ‘नीती’ असते. आधीच्या पिढीला मूल हे मातीचा गोळा वाटत असे. मुलाला आपापला विचार करायचं आणि तो प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेनं कृती Read More

प्रकाशन समारंभ

सुजाता लोहकरे दर महिन्याला आपण मासिकपत्राच्या रूपानं भेटतोच. पण प्रत्यक्ष भेटीतली विचारांची देवाणघेवाण आणि होणारा अर्थपूर्ण संवाद हवाहवासाच असतो. २००३ सालानंतर पालकनीतीचा एकही जाहीर कार्यक्रम झाला नव्हता. तो खेळ विशेषांकाच्या निमित्तानं व्हावा म्हणून बालदिनाच्या पूर्वसंध्येला अंकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला Read More

संवादकीय – डिसेंबर २०११

चाळीस-एक वर्षांपूर्वी ‘सिनेमाला जाऊ का’ असा प्रश्न विचारल्यावर अगदी नाराजीनं परवानगी मिळायची. सिनेमा हा एक तर थेटरात जाऊन पाहायचा असे, नाही तर गणपतीच्या दिवसात गल्लीत. फार तर वर्षाकाठी एकदा शाळेत पांढरा पडदा लावून. आता परिस्थिती बदलली आहे. आज एखादा चित्रपट Read More

दिवाळी-२०११

दिवाळी २०११ या अंकात… 1 – प्रकाशन समारंभ 2 – पालक – नीती 3 – खेल भावना 4 – शिव्या दिल्यावर काय…? 5 – चूक कोणाची? 6 – लक्षात राहिलेला बापू एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. Read More

खेलसे मेल

स्वाती भट्ट आणि अज्ञातमित्र यांची मुलाखत गेल्या दशकातल्या किती तरी घटनांनी आपल्याला हादरवून टाकलं होतं. त्यात त्सुनामी सारखी अस्मानी संकटं आहेत आणि गुजरातच्या गोध्रा हत्याकांडासारखी अमानुष, सुलतानी पण आहेत ! कल्पना करा, गोध्रातल्या जळत्या गाडीतून किंवा नंतरच्या दंगलीमधून कसेबसे वाचलेले Read More