…न होता मनासारिखे दुःख मोठे

डॉ. समीर कुलकर्णी निसर्गदत्त देह आणि नितळ निरागस मन घेऊन जगण्याच्या खेळात आपला प्रवेश होतो. मात्र पुढे हा खेळ… खेळ राहत नाही. असं का होतं? ‘खेळ’ हा शब्द उच्चारताना आपल्या मनात स्वाभाविकपणे उमटणारी त्या गोष्टीची प्रतिमा बहुतांशी रंजनात्मक असते. ज्यात Read More

मुक्त अवकाश

गोषवारा : ऊर्मिला पुरंदरे, वंदना कुलकर्णी अशोक वाजपेयी यांच्या ‘What do we mean by open spaces’ या विषयावरील व्याख्यानाचा गोषवारा – मुक्त अवकाश – म्हणजे काय? कशाला म्हणता येईल मुक्त अवकाश? आपण जेव्हा मुक्त अवकाशाचा विचार करतो तेव्हा त्याचा अर्थ Read More

वेगळी बाजू

शुभदा जोशी पालकनीतीचं खेळघर. पुण्यात कोथरूडमधल्या लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतल्या मुला-पालकांबरोबरचं हे एक काम. वस्तीतल्या जगण्यात असणार्याु अनेक प्रकारच्या कमतरतांचे, प्रश्नांचे परिणाम मुलांच्या जडणघडणीवर आणि वर्तनावरही होतात. यातून खेळघरातल्या कार्यकर्त्यांसमोर उभ्या राहणार्या आव्हानांबद्दल… वस्तीतल्या मुलांना खेळायला छानशी मोकळी जागा मिळावी, साधनं Read More

बालशिक्षणाच्या वाटेवरील पाऊले

सुषमा शर्मा वर्ध्यांच्या सेवाग्राममधील आनंद निकेतन शाळा. गांधी विचार आणि नवी शिक्षण संशोधने यांची सांगड घालत रुजवलेली बालशाळेची नवी वाट. मनीष, पाणी घेताना सांडवायचं नाही’, दर्शनाने धावत फरशी पुसण्याचे कापड आणले व सांडलेले पाणी पुसायला सुरवात केली. तीन वर्षाचा मनीष Read More

खेळूया सारे, फुलूया सारे…

सुचिता पडळकर या अंकातील सैद्धांतिक मांडणीला जिवंत करणारे ‘फुलोरा’ या कोल्हापूरच्या सृजनशील बालशाळेतील अनुभव – जसा डबा खाऊन संपेल तशी मुले फुलोराच्या अंगणात येऊन खेळत होती. त्या खेळासाठीच तर त्यांना डबा लवकर संपवायचा असतो. सगळ्यांचे डबे संपले की मग पुन्हा Read More

मुक्त खेळातून भाषा शिक्षण

डॉ. मंजिरी निमकर फलटणचं कमला निंबकर बालभवन. बालशाळेतल्या चिमुरड्यांच्या भाषाविकासासाठी तिथे काय काय करतात? खेळ म्हटले की साधारणत: मोठ्यांच्या कपाळावर आठी दिसते, खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय. त्यापेक्षा अभ्यास करावा, असे मोठ्यांचे म्हणणे असते. पण त्यांना हे माहीत नसते की निदान Read More