बालमनाची गुरुकिल्ली

प्रियंवदा बारभाई ‘खेळ’ विशेषांक तयार होत असताना उघडत गेलेली काही दारं…      आमच्या घरासमोर एक चिंचेचं डेरेदार झाड आहे. दुसर्‍या मजल्यावरच्या आमच्या सज्जातून त्याच्या फांद्या, कधी कोवळी पालवी, चिंचा दिसतात. क्वचित एखादी गाभूळलेली चिंच हाताला येते. कधी विजेच्या तारांमधे अडकलेल्या फांद्या Read More

खेळ विशेषांक २०११

या अंकात… बालमनाची गुरुकिल्ली मुलांची दुनिया खेळ आणि खेळच ! भारतातील ‘मॉन्टेसरी’ सर्जनशीलता आणि खेळकरपणा खेळाचं महत्त्व खेळापलीकडले काही… मुक्त खेळातून भाषा शिक्षण खेळूया सारे, फुलूया सारे… बालशिक्षणाच्या वाटेवरील पाऊले वेगळी बाजू मुक्त अवकाश …न होता मनासारिखे दुःख मोठे विज्ञान Read More

सप्टेंबर २०११

या अंकात… संवादकीय – सप्टेंबर २०११ जिऊची शाळा जाती धर्माची बाधा – न लागो माझिया मानसा साहेबाच्या मुलाची गोष्ट समारोप – स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके – लेखांक – ८ पहिली पायरी – मनातलं बोलणं Download entire edition in PDF format. एकंदरीत Read More

साहेबाच्या मुलाची गोष्ट

सविता अशोक प्रभुणे बाळू अतिशय सालस मुलगा ! अक्षर छान, कष्टाळू, हुशार, अतिशय प्रामाणिक. बाळूचे वडील लहानपणीच वारले. आईने त्याला शेतावर मजुरी करून वाढवला. एकुलत्या एका लेकाचं लग्न एवढीच म्हातारीची इच्छा. एकदा बाळूचे दोनाचे चार हात झाले आणि नातवंडाचं तोंड Read More

जाती धर्माची बाधा – न लागो माझिया मानसा

प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ७ गेल्या वर्षीची गोष्ट. इयत्ता दुसरीच्या मुलांची. सुट्टी संपवून मुले शाळेला आली. वर्गातल्या आपल्या दोन मित्रांना पाहून काही मुलांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आपल्या डोक्याचा गोटा केला होता व शेंडीही ठेवली होती. सुट्टीत Read More

पहिली पायरी – मनातलं बोलणं

अस्सं शिकणं सुरेख बाई – लेखांक – ९ – आशा तेरवाडिया मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवले, ता. मावळ, जि. पुणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करते. मागच्याच वर्षी या शाळेत माझी बदली झालीय. माझ्याकडे इयत्ता सातवीचा वर्ग आहे. मला Read More