समारोप – स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके – लेखांक – ८

किशोर दरक TEXTBOOK REGIMES : a feminist critique of nation and identity या मूलगामी दस्तावेजाचे मर्म श्री. किशोर दरक यांनी ‘स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके’ या लेखमालेतून आपल्यापर्यंत पोचवले. त्यातील संकल्पना महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांशी पडताळून पाहिल्या, त्यातील संदर्भ-दाखले-उदाहरणे दिली. पाठ्यपुस्तकांची चिकित्सा करण्याचा हा Read More

जिऊची शाळा

नीलेश आणि मीना निमकर नीलेश आणि मीना निमकर यांनी दहा बारा वर्षे महाराष्ट्रातल्या ऐना या दुर्गम भागात ‘ग्राममंगल’ या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी मुला-मुलींसाठी शिक्षणाचं काम केलं. त्यानंतर काही मित्रांच्या सोबतीनं ‘क्वेस्ट’ (क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) ही संस्था सुरू केली. ठाणे Read More

संवादकीय – सप्टेंबर २०११

गेला महिनाभर सगळीकडे अण्णांदोलनाच्या रम्य कथा बोलल्या ऐकल्या जात आहेत. आंदोलन याचा एक अर्थ झोका देणं असा होतो, याची आठवण होत होती. या आंदोलनानं काही काळ भारतीय समाजाला आंदोळलं, स्वप्नं दाखवली हे खरं. भ्रष्टाचार असा काही आंदोलन करून, लोकपाल नेमून Read More

ऑगस्ट २०११

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०११ पलायनवादी पालकत्वाला ऍमी चुआचे चोख उत्तर —– ‘बॅटल हीम ऑव्ह द टायगर मदर’ ह्या पुस्तकाच्या बाजूने मांडणी वाघ पाठी लागलाय… पळा पळा पळा….. आणि पाणी वाहतं झालं… स्त्रियांचा अनैतिहासिक इतिहास मुलांच्या चष्म्यातून… माझ्याकडे लक्ष Read More

माझ्याकडे लक्ष द्या !

… व्रात्य, खोडकर टीना आणि मोना खेळघरात यायला लागल्या. वयाच्या मानाने त्यांची मागणी अवास्तव होती. पण कशामुळे? — आम्रपाली बिरादार आनंदसंकुलमध्ये पहिली, दुसरीचा वर्ग सुरू असताना खिडकीमध्ये दाराशी छोटी मुलं कुतूहलाने आत पाहत राहायची. त्यांना आत तर यायचं नसायचं, नुसतीच Read More

मुलांच्या चष्म्यातून…

अस्सं शिकणं सुरेख बाई – लेखांक – ८ – सुषमा मरकळे, आनंद निकेतन, नाशिक नात्यांमधील सुगंध अव्यक्तपणे जपण्याची आपली संस्कृती. उघडपणे, उठसूट भावना व्यक्त करण्याचे खरे तर भारतीय मनाला वावडेच असते. पण आता आपल्या देशात व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स Read More