स्त्रियांचा अनैतिहासिक इतिहास

(स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके – लेखांक – ७) —- इतिहासाच्या पुस्तकात वैदिक काळातल्या काही मोजक्या स्त्रिया आणि नंतर एकदम जिजाबाईच पहायला मिळतात. असं का बरं? — किशोर दरक १९७० नंतर महाराष्ट्र बोर्डाच्या कोणत्याही माध्यमाच्या शाळेतून चौथीपर्यंत शिकलेल्या व्यक्तीने शिवाजी महाराजांचा इतिहास Read More

आणि पाणी वाहतं झालं…

शिक्षकांनी विद्यार्थ्याला आपलं मानलं की त्यांचा नेमका सल्ला नेमक्या वेळी कसा मोलाचा ठरतो, त्याबद्दल… कविता जोशी शाळेव्यतिरिक्त कोणत्याही आस्थापनात (म्हणजे क्लास, ट्यूशन्स, इ.) शिकवणे म्हणजे लोकांना वाटते या व्यक्तीने चांगल्या तत्त्वांशी फारकत घेतली आहे. मोठ्या आस्थापनांचे माहीत नाही परंतु माझ्या Read More

वाघ पाठी लागलाय… पळा पळा पळा…..

‘बॅटल हीम ऑव्ह द टायगर मदर’ ह्या पुस्तकात पालकत्वाच्या विरोधी मांडलेल्या विचारांबद्दल – संजीवनी कुलकर्णी पालकनीती हे संवादाचं माध्यम आहे, तेव्हा संपादक गटाला संपूर्ण चुकीचं वाटलेलं म्हणणंही तिथे नाकारलं जाऊ नये अशीच संपादक गटाची भूमिका आहे. एरवी एकाच पुस्तकाबद्दल इतकं Read More

संवादकीय – ऑगस्ट २०११

बाराव्या पंचवार्षिक योजनेसाठी पूर्वतयारी सुरू आहे. वेगवेगळ्या अनेक विभागांमध्ये काय काय केलं जावं हे ठरवणार्याप कार्यकारी समितीसमोर प्रत्येक लहानमोठ्या मुद्द्याचे अर्थपूर्ण विवरण यावे म्हणून उप-गट तयार करून त्यांच्या सभा होतात, सुस्पष्ट सूचनांचे मसुदे तयार होतात. त्यावर चर्चा करून मग प्रत्यक्ष Read More

जुलै २०११

या अंकात… मुलांच्या नोंदींतून रेखाटले ‘आमचे गाव’ पैसा २०१० शाळांच्या अनुदानाचा अभ्यास वेगळे पाहुणे चलो दिल्ली पाठ्यपुस्तकं, परंपरा आणि आधुनिकता आजारी पडण्यासाठी अन्नघटक !! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

वेगळे पाहुणे

किरण फाटक अमेरिकेतील सरकारी शाळांतील वेगळ्या उपक्रमांविषयी अमेरिकेतलं निसर्गसौंदर्य, सुबत्ता आणि मानवनिर्मित सुविधा ह्याविषयी छान छान गोष्टी आपण खूप ऐकतो, वाचतो. आणि हे सर्व आपण अशा लोकांकडून ऐकतो की जे अमेरिकेतल्या आपल्या, आर्थिक सुस्थिती असलेल्या नातेवाईकांकडे राहून आलेले असतात. मात्र Read More