मुलांच्या नोंदींतून रेखाटले ‘आमचे गाव’

अस्सं शिकणं सुरेख बाई – लेखांक – ७ — संध्या एदलाबादकर, जागृत महिला समाज, बल्लारपूर, जि. चंद्रपूर पार्श्वभूमी भारतामध्ये ६०% लोक हे ग्रामीण भागात राहतात. हे लोक आपल्या उपजीविकेसाठी परिसरातील शेती, जंगल, मासेमारी यावर अवलंबून आहेत. खाणकाम, औद्योगिकीकरण, आधुनिक शेती Read More

पैसा २०१० शाळांच्या अनुदानाचा अभ्यास

प्रियंवदा बारभाई शाळांना मिळणारं अनुदान त्यांना खरंच मिळतं का? ज्यासाठी मिळतं त्यासाठी वापरलं जातं का? या प्रश्नांच्या अनुषंगाने केलेला अभ्यास. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचे पहिले वर्ष संपलेे. या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी काही शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे चॉकलेट आणि गुलाबाचे Read More

पाठ्यपुस्तकं, परंपरा आणि आधुनिकता

स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके — किशोर दरक पाठ्यपुस्तकातील आधुनिकता खरी किती, वरपांगी किती? पाठ्यपुस्तकातून कोणती आधुनिकता पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो? कोणती परंपरा जोपासण्याचा प्रयत्न केला जातो? कशा प्रकारे? याची चिकित्सा. पाठ्यपुस्तकांमधून येणारा भूतकाळ कसा असतो? (भूतकाळ म्हणजे फक्त इतिहास विषय Read More

चलो दिल्ली

विनय कुलकर्णी नव्या युगाचे नवे हे तंतर चलो दिल्ली चलो जंतर मंतर कुठे लूट तर कुठे न पाणी खणखणणारी चिल्लर नाणी डोक्यावरती बांधून पटके बदलाची नव गाऊ गाणी आधी ‘बिल’, बाकी सगळे नंतर चलो दिल्ली चलो जंतर मंतर रस्ता, धरणे, Read More

आजारी पडण्यासाठी अन्नघटक!!

खेळघराच्या खिडकीतून… सुमित्रा मराठे शिकताना मुलं ताईचं बोट धरून काही पावलं जातात. आणि मग बोट सोडून एखादं पाऊल टाकतात तेव्हा महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरण हळूहळू बदलते आहे. त्याच्याच अनुषंगाने झालेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळाली. तेव्हाच ‘ज्ञानरचनावाद’ या शब्दाची ओळख Read More

जून २०११

या अंकात… संवादकीय – जून २०११ अधिक सुंदर जगण्यासाठी… अर्थपूर्ण जीवनासाठी… स्वतःच्या आणि इतरांच्याही पाठ्यपुस्तकामधलं ‘शरीर’ शास्त्र आम्ही गाडी चालवतो – श्रद्धा सांगळे ‘काळ’ समजावून घेताना Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More