ध्यास बालशिक्षणाचा
संजीवनी कुलकर्णी बालशिक्षणामध्ये रस असणार्या् प्रत्येकानं वाचायला हवं असं पुस्तक – ‘प्रवास ध्यासाचा… आनंद सृजनाचा’. या पुस्तकात सृजन-आनंद या शाळेतल्या शिक्षणप्रयोगांची उद्बोधक चर्चा लीलाताई पाटील यांनी केली आहे. शिक्षणाला आयुष्य वाहिलेल्या लीलाताईंनी आपल्या सृजन-आनंद शिक्षणाची गाथा आपल्या सर्वांसमोर ‘प्रवास ध्यासाचा… Read More
मूल का होत नाही ?
डॉ. प्रतिभा कुलकर्णी (आई बाप व्हायचंय? – लेखांक – ५) तंत्रज्ञान काही प्रश्नांची उत्तरं देतं. फक्त तांत्रिक उपायांनी सगळंच भरून पावत नाही. तंत्रज्ञानाकडून आपण नेमक्या काय अपेक्षा करायच्या, हे तारतम्यानंच ठरवायला हवं. मूल का होत नाही ह्याची काळजी करायला लागायची Read More
घरात हसरे तारे
परिमल चौधरी बिनशर्त प्रेमाच्या आविष्काराबरोबर उच्च त्यागाची भावना नेमकी काय असते हे गूढ माझं मूल मला रोज नव्यानं उलगडून दाखवत असतं. प्रत्येक दिवशी, अखंडपणे. खरं म्हणजे मूल होणं हा प्रसंग कुठल्याही आईच्या आयुष्याचा म्हटला तर कळसाध्याय आणि म्हटलं तर रोजच्या Read More
कोवळी किरणे
शुभदा जोशी चार भिंतींच्या आत एक सुरक्षित जग असतं; आपलं – आपल्या कुटुंबापुरतं! पण उंबरठ्याबाहेरची दुनिया मात्र अनेकविध भल्या – बुर्याल गोष्टींनी भरलेली आणि अत्यंत गुंतागुंतीची असते. या बाहेरच्या मोठ्यांच्या जगात लहान मुलांचं असं एक वेगळं जग असतं. पालकनीती मासिकाच्या Read More
मूल नावाचं सुंदर कोडं
यमाजी मालकर मूल नावाचं सुंदर कोडं म्हणताना ते सुंदर आहे आणि कोडं आहे, हे तर खरंच आहे. मात्र ते रक्ताच्या नात्याइतकंच कोणताही माणूस आणि कोणतंही पिल्लू म्हणून तेवढंच सुंदर आहे. म्हणजे असलं पाहिजे, हे मला अधोरेखित करायचं आहे. प्रेमाच्या आणाभाका Read More
