प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे.

माधुरी पुरंदरे यांच्या ‘आमची शाळा’ या पुस्तकात एक सुंदर चित्र आहे. चित्रातल्या बाळाला न्हाऊ-खाऊ घालताना आई-आजी घरातले सगळेच शाळेबद्दल कौतुकानं बोलताहेत – बाळ कधी मोठं होतंय, दप्तर – डबा घेऊन कधी शाळेत जातंय वगैरेची वाट पाहताहेत. हे चित्र ज्यांना शाळा Read More

मुखवटे बनवू या

अस्सं शिक्षण सुरेख बाई – लेखांक – ५ – सुशांत अहिवळे शाळेमध्ये गॅदरिंगची धावपळ सुरू होती. यावर्षी गॅदरिंगचा विषय प्राण्यांवर आधारित होता. त्यामध्ये प्राण्यांची गाणी, नाटकं, विनोद होते. आता प्राणी हा विषय असल्यामुळे मुलांना प्राण्यांची वेशभूषा करणं ओघानंच आलं. पण Read More

संवादकीय – मे २०११

मागच्या संवादकीयाचं काम सुरू असताना अण्णा हजारेंसारख्या वयोवृद्ध समाजकर्मी व्यक्तीनं लोकपाल विधेयकाचा प्रश्न धसाला लावायचाच असं ठरवून उपोषणाला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत अनेक घटना फार वेगानं घडत आहेत. ह्या घटना तशा एकमेकांशी जोडलेल्या नव्हेत, पण त्यात आपल्या मानसिकतेतून येणारा Read More

एप्रिल २०११

या अंकात… आमच्या पिढीची जरा गोची झालीये… मुलांना समजून घेताना… आनंदाचा ठेवा जोपासण्यासाठी पाठ्यपुस्तकांमधील हिंसा संघर्षाचे व्यवस्थापन भाषा : फुलांची, पाखरांची अन् मुलांची Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

भाषा : फुलांची, पाखरांची अन् मुलांची

मोहन रत्नपारखी ललित लेखन त्या दिवशी ती छोटी करंजीची फुलं अंगावर पडत होती. कुणाची तरी वाट बघत त्या झाडाखाली उभा होतो. वारा आला की फुलं अंगावर पडायची. इवली इवली, नाजूक फुलं…… त्यातलं एक फूल बोटांच्या चिमटीत घेतलं, का कुणास ठाऊक, Read More

संघर्षाचे व्यवस्थापन

मंदार केळकर थोडक्यात काय तर संघर्षाच्या नियंत्रणापेक्षा (control) त्याच्या नियमनाकडे (management) आपण मुलांना नेऊ शकलो तर आपल्या सर्वांचाच भावनिक विकास त्यात साधला जाईल. परवा आदित्य (वय वर्ष बारा) चिडून रडत घरी आला. त्याच्या सोसायटीत एका नवीन ग्रुपबरोबर तो अलीकडे खेळायला Read More