हक्क हवेत तर जबाबदार्‍या आल्याच -वसुधा तिडके

(प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे – लेखांक – ९ ) आम्हाला दोन मुलं. सध्या ही दोघं कला शाखेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. मुलांनी स्वतंत्र होत जावं म्हणून त्यांच्या लहानपणापासूनच त्यांच्या मताचा घरात आदर केला जातो. स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारी घ्यायलाही त्यांनी प्रवृत्त व्हावं Read More

दुसरं मूल आत्ता नको – नकोच ! -डॉ. प्रतिभा कुलकर्णी

( आई बाप व्हायचंय? – लेखांक – ३ ) मूल होऊ द्यायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार संपूर्णपणे पालकांचाच असतो, हे कुणीही मान्य करेल. पण केवळ तंत्रज्ञान सुलभ झालंय म्हणून, दिवस गेलेले असतानाही गर्भपात करण्याचा निर्णय अतिसहजपणे घेतला जातो का? Read More

उत्तरार्ध

– माधुरी पुरंदरे आपल्या भाषेकडे ‘बघायचं’ असतं, लक्ष द्यायचं असतं आणि तसं करणं मजेचंही असतं – ही दृष्टी मुलांना आणि मोठ्यांनाही देणारा ‘लिहावे नेटके’ हा माधुरी पुरंदरेंनी लिहिलेला पुस्तकसंच दीड वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. त्यानंतरच्या काळात हा पुस्तकसंच प्रत्यक्ष वर्गात कसा Read More

सकल बालमनांना उमलू द्या

कृष्ण कुमार खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक – सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्याबाबतचा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं शिक्षणहक्क कायद्यातील तरतुदींवर शिक्कामोर्तब केलं आहे. शिकण्या – शिकवण्याच्या प्रक्रियेचे नवे आयाम खुले होण्याची संधी देणार्याा या तरतुदीच्या निमित्तानं प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ Read More

एप्रिल २०१२

या अंकात… संवादकीय – एप्रिल २०१२ चित्रबोध : दृश्यकलेच्या रसग्रहणासाठी वर्गमित्र शुक्रोत्सव : शुक्राचं अधिक्रमण : 6 जून 2012 दीदीने सिखाया खेळघराच्या खिडकीतून Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या Read More

खेळघराच्या खिडकीतून

शुभदा जोशी पालकनीतीच्या खेळघरातर्फे ‘नवी खेळघरं सुरू व्हावीत म्हणून…’ ही कार्यशाळा गेली पाच वर्षं घेतली जात आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्याा कार्यकर्त्यांसाठी सर्वांत महत्त्वाचं आव्हान असतं ते आपापल्या खेळघरांमध्ये ‘मुलांसाठी आनंददायी शिक्षण देणारं वातावरण’ तयार करणं. मुलांना आधार, प्रोत्साहन आणि Read More