भाषा आणि कला – (कलाशिक्षण ते कलेतून शिक्षण)

सुजाता लोहकरे मुलांना जर भाषेच्या दृश्य प्रतीकांबरोबर मनातल्या अमूर्त कल्पना सर्जनशीलतेनं व्यक्त करण्याची संधी मिळाली तर भाषा आत्मसात करण्याची वाट सापडते. म्हणूनच शब्दांच्या जोडीनं येणारी दृश्य भाषाही विचारात घ्यायला हवी. नाटकं, बाहुलीनाट्य, अभिनयासह गोष्टी सांगणं या माध्यमांतून शब्द आणि प्रतिमा Read More

एच्.आय्.व्ही.सह मोठं होताना…

– नेहा वैद्य एच्.आय्.व्ही.सह मोठं होणार्‍या किशोरवयीन मुलामुलींची लैंगिकतेबद्दलची कार्यशाळा म्हणजे ह्या मुलांच्या वाढत्या वयातल्या अडचणींबद्दलची चर्चा घडवण्याच्या दिशेने घेतलेलं एक ठोस पाऊल होतं. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात कार्यशाळेविषयी बोलत असताना राकेश (बदललेले नाव) म्हणाला, ‘‘बाकीच्या मुलांप्रमाणेच लैंगिकतेबद्दल बोलण्याची आमची पण Read More

पुस्तकांच्या दुनियेतून (विषय खुलवणारे वर्गातले प्रयोग)

(अस्सं शिकणं सुरेख बाई) – संगीता निकम मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरीला इंग्रजी शिकवणं हे एक आव्हानच खरं तर. पहिल्या भाषेची ओळख अजून पुरेशी पक्की झालेली नसताना दुसर्या भाषेची, नव्या लिपीची ओळख करून देणं नि तेही मुलांना जडभारी होऊ न Read More

स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके

– किशोर दरक निरंतर ही दिल्लीस्थित संस्था प्रामुख्याने स्त्रियांच्या प्रश्नावर काम करते. स्त्रिया, दलित, मुस्लिम आणि इतर वंचित घटकांपर्यंत सर्व प्रकारची माहिती पोहोचावी, त्यातून सक्षम निर्णय घेता यावेत, आपले आयुष्य आपल्या हातात घेण्याची ताकद निर्माण व्हावी आणि ही संपूर्ण प्रक्रिया Read More

संवादकीय

प्रिय पालक, प्रत्येक महिन्यात पालकनीती तुमच्या भेटीला येते. त्याच्यासाठी तयारी करत असताना आठवत होतं, की गेल्या महिन्यात काय काय घडलं, कोणत्या प्रतिमा मनावर कोरल्या गेलेल्या आहेत? शब्दांहून दृश्य प्रतिमा जास्त परिणामकारक असतात. अनेकदा शब्दांना दृश्यांचा आधार मिळाला तर त्यांचा ठसा Read More

जानेवारी २०११

या अंकात… दाभोळकर सरांबद्द्ल परीक्षा बदलते आहे  सुरुवात करण्यापूर्वी गणिताचा निबंध आहे मनोहर तरी… भीती न ठाऊक जिथे मनाला Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.