संवादकीय – ऑगस्ट २००९
संवादकीय स्वाईन फ्लू किंवा अशा प्रकारच्या नव्या नव्या अस्वस्थतांच्या लाटेमुळे आई-बापांची हृदये धास्तावलेली आहेत. आपल्या जिवाच्या तुकड्याला – आपल्या बाळाला हा आजार होण्याच्या भीतीनं पोटात घर केलं आहे. त्यापासून मुलांना वाचवण्यासाठी शाळांनी बंद ठेवायलाही मागे पुढे पाहिलेलं नाही. साहजिकच आहे. Read More

