कविता कुणासाठी?
– मंगेश पाडगावकर माझ्या ओळखीच्या एक शिक्षिका आहेत. काव्याविषयी त्यांना विशेष उत्साह आहे. त्या स्वतःही कविता लिहितात. त्यांनी एकदा मला एक प्रश्न विचारला. ‘‘तुम्ही मोठ्या माणसांसाठी कविता लिहिता आणि मुलांसाठीही लिहिता. या दोन्ही प्रकारच्या कवितांत कोणता फरक असतो?’’ खरे म्हणजे, Read More

