वेदी – लेखांक – १३
सुषमा दातार पुन्हा एकदा हिवाळा, पुन्हा लाहोर स्टेशनच्या दिशेने प्रवास, प्लॅटफॉर्मवर कुटुंबियांचा मेळावा. मला आठवतेय ती आगगाडीची शिट्टी. डॅडीजींच्या कडेवरून ममाजींच्या कडेवर आणि परत डॅडीजींकडे मला देणं आणि मग भीती वाटणं. तेही आठवतंय. माझं रडणं, ओरडणं, स्टेशनवरच्या कोलाहलातून ऐकू जाणारं Read More

