वाचनाने मला काय दिले?
देवेंद्र शिरूरकर पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतल्यानंतर माझे वाचनाचे विषय थोडेसे बदलले पण वाचनात मात्र खंड पडला नव्हता. जयकर ग्रंथालयाचे एवढे मोठे घबाड हाती लागले आणि मग हाताला लागेल ते वाचून संपवायचे असा परिपाठ ठरून गेला होता. त्यावेळी आम्हा Read More
