चूक की बरोबर?
दिशा अरविंद मधू मला ‘क्लास’ सोडवला पण जात नाही आहे आणि आवडत पण नाही आहे अशा द्वंद्वात मी अडकलेली आहे. ..कसा सोडायचा ‘क्लास’? मी दहावीत आहे. शिकवणीची फी आधीच भरली आहे, ती परत मिळणार नाही, आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना Read More
दिशा अरविंद मधू मला ‘क्लास’ सोडवला पण जात नाही आहे आणि आवडत पण नाही आहे अशा द्वंद्वात मी अडकलेली आहे. ..कसा सोडायचा ‘क्लास’? मी दहावीत आहे. शिकवणीची फी आधीच भरली आहे, ती परत मिळणार नाही, आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना Read More
नीलिमा सहस्रबुद्धे प्राथमिक शाळेत गोष्टी सांगितल्या जाणं किती महत्त्वाचं आहे हे अतिशय आग्रहानं, उदाहरणांच्या मदतीनं सांगितलेला डॉ. कृष्णकुमार यांचा लेख आपल्याला आठवत असेल. जानेवारी २००१ च्या पालकनीतीमधे तो छापला होता. या गोष्टी कशा सांगाव्यात, कोणत्या सांगाव्यात, त्यामुळे काय होईल याचं Read More
प्रियदर्शिनी कर्वे जून महिन्यात आरती संस्थेच्या डॉ. आ. दि. कर्वे यांना ऍश्डेन पुरस्कार दुसर्यां दा मिळाला. त्याबद्दल जुलैच्या अंकात वाचलं असेल. त्यांची मुलगी प्रियदर्शिनी त्यांच्या संस्थेत – ऍप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलजी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्याबरोबर संशोधन करते. वडिलांबद्दल ती लिहिते… मला अगदी लख्ख Read More
संवादकीय मध्यंतरी एका मैत्रिणीशी थोडंसं भांडणच झालं. एरवी ही इथं मांडण्याची गोष्ट नाही पण विषय सर्वांना माहीत असलेला असा आहे, म्हणून संवादासाठी समोर ठेवत आहे. विंदा करंदीकरांच्या लेखनाच्या आम्ही चाहत्या आहोत. रविंद्रनाथ टागोर म्हणतात की शिक्षण म्हणजे मनात तरंग उठणं. Read More
सुहास कोल्हेकर सरदार सरोवर धरणामुळे डूब येणार्या गावामधील सर्वांचे पुनर्वसन झाले की सहा महिन्यानंतरच धरणाची उंची वाढवता येईल, असा नर्मदा लवादाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ८ मार्च २००६ रोजी नर्मदा धरणाची उंची १२१.९२ मी. Read More