संवादकीय – सप्टेंबर २००७
ह्या नंतरचा अंक दिवाळीचा. मराठी साहित्य जगात सर्व नियतकालिकांचा दिवाळी अंक हा वर्षातला सर्वात वैशिष्ट्याचा. पालकनीतीही ह्याला अपवाद नाही. एखाद्या विषयावर थोडंही आजूबाजूनं मांडावं तर एरवी पृष्ठसंख्या वाढण्याचं भय. ह्यातून थोडी फुरसत मिळते ती दिवाळीतच. ह्यावेळच्या दिवाळी अंकाचा वेध – Read More

