जाणिवेच्या त्रिज्येनं रेखायचं वर्तुळ
सुजाता लोहकरे आपल्या देशात प्रत्येक शंभर मुलांमागे दोन मुलं ही मानसिक अपंग मुलं आहेत. म्हणजे या शंभर कोटींच्या देशात दोन कोटी मुलं आणि त्यांचे चार कोटी आईवडील, शिवाय इतर जवळचे नातेवाईक या सर्वांसाठी मतिमंद मुलांचे पालनपोषण हा आत्यंतिक जिव्हाळ्याचा प्रश्न Read More
आव्हान शिक्षणाचे !
सुजाता लोहकरे मुलांच्या विकासामधे शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या जीवनाची जडणघडण, त्यांच्या भविष्याला आकार मिळेल अशा क्षमतांचा विकास हा बहुतांशी त्यांना दिल्या गेलेल्या शिक्षणावर अवलंबून असतो (अर्थातच त्यांनी त्यातून काय घेतलेय ह्यावरही). सामान्य मुलांच्या बाबतीतही हे ‘शिक्षण’ देणं आणि मुलांनी Read More
सहज शिक्षण
प्रियंवदा बारभाई धनगर मुलांना असंख्य म्हणी, उखाणे, कोडी अवगत होती. त्यापैकी काही कोडी पुढीलप्रमाणे आहेत. – सुपभर लाह्या नी मधी रुपाया = चंद्र नी चांदण्या – तीळभर दही, माझ्यान खपंना तुझ्यान् खपना = चुना – वर कडा, खाल कडा, मदी Read More
प्रकल्प : वीजक्षेत्र
तेजल कानिटकर १२ जानेवारीला मी ‘कमला निंबकर बालभवन’ शाळेला पहिल्यांदा भेट दिली. फलटणमधली ही प्रसिद्ध शाळा. नव्या, प्रायोगिक पद्धतीनं शिक्षणाचा विचार केला जाणारी. ऐंशीच्या दशकाच्या मध्यात शाळेची सुरुवात झाली. इथले बहुसंख्य समाजाच्या दुर्बल गटांतून आले आहेत. सर्वच स्तरांतून आलेल्या मुलांना Read More

