वेदी – लेखांक – ४
सुषमा दातार दुसर्या दिवशी सकाळी देवजीनं मला माझी गादी नीट करायला शिकवलं. गादीखाली खोचलेली मच्छरदाणी काढून चादर नीट कशी करायची आणि परत मच्छरदाणी घट्ट खोचून टाकायची वगैरे सगळं शिकवलं. एकट्यानं गादीचे कोपरे उचलायला अवघडच होतं. ते उचलताना माझे हात थकून Read More

