चिमुकले ‘अतिरेकी’

शारदा बर्वे, वर्षा सहस्रबुद्धे लहानग्यांना सवयी लावताना मोठी माणसं प्रयत्नांची शिकस्त करत असतात. मुलं मात्र नवनवे मार्ग वापरून पाहात या प्रयत्नांवर कुरघोडी करत असतात. विस्मय वाटावा इतक्या विविध प्रकारच्या आयुधांनी मुलं सुसज्ज असतात. त्यांच्याकडच्या आयुधांच्या मार्याचपुढे काही वेळा आपल्या सगळ्या Read More

मोठी माणसं !

खेळघरातील मुलं-मुली पालकनीती परिवारच्या खेळघरात अनेक वर्षे सातत्यानं येणार्या. मुलांची ही मनोगतं. ही मुलं लक्ष्मीनगर या झोपडवस्तीत राहणारी आहेत. खेळघरात ती विचार करायला, आपलं म्हणणं मांडायला शिकताहेत. त्याचं प्रतिबिंब आम्हा मोठ्या माणसांना विचारात पाडणार्यां या प्रतिक्रियांमधून दिसतं. शुभदा जोशी यांनी Read More

नारिंगाची साल – समद बहरंगी

प्रमोद मुजुमदार कदाचित हा माझा अपराध असेल की, मी त्या शुक्रवारी रात्री शहरात राहिलो. किंवा असं म्हणता येईल की, तो दोष त्या टपरीवाल्याच्या पत्नीचा असेल. कारण, नेमकी त्याच रात्री तिच्या पोटदुखीनं उचल खाल्ली. चूक माझी असेल किंवा तिची असेल; नक्की Read More

(विशीच्या वेशीतून – लेखांक -१) – स्वातंत्र्याची सुवर्णमहोत्सवी मशागत

प्रा. लीला पाटील ‘शिक्षण मनांना जागं करणारं असावं, कृतीची ऊर्मी फुलवणारं असावं…’ अशी वाक्यं आपण ऐकतो. काही वेळा ती आपल्या मनाला स्पर्शून जातात तर काही वेळा मनात घर करतात. आपल्याही शाळेत, परिसरात असं शिक्षण बहरावं असं वाटत राहतं. पण कसं? Read More

संवादकीय – जानेवारी २००६

संवादकीय कुठेही तारीख लिहायला लागलं की आठवण होते, नवं वर्ष सुरू झाल्याची. नव्या रोजनिशा, नव्या दिनदर्शिका, नव्या वर्षांसाठीचे नवे उपक्रम, नवे बेत, नवे संकल्प अशा अनेक नव्या नव्या गोष्टी मनात आणि घराघरात लक्ष वेधू लागतात. ह्यातल्या काही गोष्टी तर तशा Read More

डिसेंबर – २००५

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २००५ पोलिओ निर्मूलनाचे मृगजळ माझा प्रश्न बच्चा क्या कह गया ! प्रतिक्रिया दखल प्रतिक्रियेची महत्त्व कशाला मुलांसाठी आणि माझ्यासाठीही सवयी लावताना… Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More