बहर – संवादपूर्व समज

अरुणा बुरटे मुलींना व मुलांना अनेक विषयांची माहिती असते. त्यांना स्वत:ची मते असतात. गाठीस अनेक अनुभव असतात. त्यातून त्यांची समज तयार होत असते. आम्ही ज्यांच्याशी संवाद साधू पाहत होतो त्यांचा पट आमच्या नजरेसमोर यावा, त्यांची या पाठ्यक्रमाबाबतची पार्श्वभूमी समजावी आणि Read More

पुन्हा नमस्कार

प्रतिभा बापट मार्च २००८ च्या पालकनीतीमधला ‘नमस्कार’ हा शुभा सोहोनी यांचा लेख आज खास वेळ काढून वाचला. कारण मी लहानपणी शुभंकरोती म्हणून झाल्यावर आनंदानं घरातल्या वयानं मोठ्या माणसांना नमस्कार करायची. पण मला आठवतं त्याप्रमाणे मला जरा-जरा कळायला लागल्यापासून नमस्कार करण्यातली Read More

एप्रिल २००८

या अंकात… कवितावाल्यांची गोष्ट जुळ्यांचं गुपित मीरा कहे… बहर – अबबऽऽ केवढे हे भांडार ! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

जुळ्यांचं गुपित

रँडी फित्झेराल्ड, भाषांतर – नीलिमा सहस्रबुद्धे सामानानं खच्चून भरलेल्या चालत्या फिरत्या घरात स्वयंपाकाच्या ओट्याशी चौदा वर्षाचा जॉन अभ्यास करत होता. सकाळ होत आली तरी त्याचा जुळा भाऊ टोनी अजून खुर्चीतच पसरला होता. इतक्यात रस्त्यावरून धमाल करणार्या मुलांचे गाण्याबजावण्याचे आवाज आले. Read More

कवितावाल्यांची गोष्ट

आशुतोष पोतदार शिक्षण, शाळा आणि शिकणे यामधे कविता लिहिण्याला काही जागा आहे काय? असा प्रश्न विचारला तर उत्तर नकारात्मक येईल. लिहायचीच असेल तर त्यासाठी शाळा कशाला पाहिजे – असे सर्वसाधारण उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. कुणाला वाटलेच अगदी तर ‘पीटी’ Read More

बहर – अबबऽऽ केवढे हे भांडार !

अरुणा बुरटे दोन महिन्यांच्या तयारीनंतर वर्गातील पहिला दिवस उजाडला.उत्सुक नजरांची थेट भेट झाली.पाठ्यक्रमाच्या चौकटीत खिडक्या व झरोके कसे,किती,कोठे व कधी तयार करता येतील यावर विचार करून पहिल्या दिवसाची आखणी केली होती. ‘बहर’ या संकल्पनेतील सुप्त शक्यता उलगडत न्यायच्या होत्या.सुरुवातीला मुलींनी Read More