सख्खे भावंड
1977 च्या सुरवातीपासूनच अगदी निराशाजनक परिस्थिती होती. वाशूचं बाळ गेलं. अली, बूई, ब्रूनो आणि इतर सगळे चिंपांझी दिवसरात्र जेलमधेच असत. लेमॉन अधिकाधिक वाईट वागायला लागला होता. या सगळ्यामधे मी स्वत।ला अपराधी मानून. ती अस्वस्थता, दु।ख दारूत बुडवायचा प्रयत्न करत होतो. Read More