सख्खे भावंड – लेखांक ३ – लेखक – रॉजर फाऊट्स्, संक्षिप्त रुपांतर – आरती शिराळकर
वाशूला खुणांची भाषा शिकविताना डॉ. गार्डनर व त्यांच्या सहकार्यांनी अतोनात कष्ट घेतले. तिने खुणांच्या भाषेत वापरलेल्या प्रत्येक शब्दाची नोंद करताना तो शब्द योग्य ठिकाणी तिने कमीत कमी पंधरा वेळा वापरल्याचे वेगवेगळ्या तिघांना जाणवले तरच तिला त्या शब्दाचा अर्थ समजला आहे Read More