न उगवलेलं बोट

संजीवनी कुलकर्णी मी गणेशोत्सवफेम पुण्यात राहते आणि भरवस्तीत माझं कार्यालय आहे. कार्यालयासमोरच एक गणपती बसतो. मला स्वतःला त्या कार्यक्रमात काडीचाही रस नसतो. काम संपवून लोकांच्या गर्दीतून वाट काढत जाता जाता नाईलाजानं जेवढं त्या देवाचं मला, (आणि माझं त्याला), दर्शन होतं Read More

तपासणी- आपल्या उत्सवांची

डॉ. नरेंद्र दाभोळकर वीस वर्षांहून अधिक काळ डॉ. दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं आहे. गेली काही वर्षे ते ‘साप्ताहिक साधना’चे संपादक आहेत. या लेखात त्यांनी सामाजिक जीवनात अटळ असणारी कर्मकांडे आणि धर्मश्रद्धेवर आधारित सण-समारंभांची आवश्यकता नोंदवली आहे, परंतु घटनेत म्हटलेला Read More

सणसमारंभ आणि आपण

अरविंद वैद्य पालकनीतीच्या वाचकांना अरविंद वैद्य परिचित आहेत. आपले उत्सव कशाकशातून सुरू होतात आणि काळाच्या ओघात त्यांचं काय होत जातं. त्याचं ओघवतं दर्शन इथे त्यांनी घडवलं आहे. उत्सव आनंदनिर्मितीसाठीच पण यात नेमकं कुठे फसतं हेही वाचूया उत्सव कशाकशातून सुरू होतात Read More

संवादकीय २००५

संवादकीय ‘माणूस नावाच्या प्राण्याला इतरांपेक्षा बर्याा दर्जाचा मेंदू नावाचा अवयव आहे आणि त्यामुळे त्याला विचार करता येतो, संकल्पना तपासून पाहता येतात.’ हे वाक्य तुम्ही पैसे भरून विकत घेतलेल्या अंकात तुम्हाला वाचायला द्यावं असं नाही, याची मला कल्पना आहे. पण आयुष्याच्या Read More

सप्टेंबर २००५

या अंकात… संवादकीय –  सप्टेंबर २००५ ‘कक्षे’पलीकडे मी कुठून आलो ? घुसमट पालकांच्या हातात ! माझी शाळा ‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ? Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया Read More

‘कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू गेल्या सप्टेंबरमधे सुरू झालेल्या या लेखमालेचा हा शेवटचा भाग. तरुण मध्यमवर्गीय मुलगे स्त्रियांबद्दल, आईबद्दल आणि पुढे भावी जोडीदाराबद्दल काय विचार करतात? त्यामध्ये ‘कमावतेपणा’ने फरक पडतो का? पुढच्या आयुष्यात जोडीदार-गृहस्थ-बाप या भूमिकांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? या सर्वच Read More