संवादकीय – जून २००५
लहान बाळ बोलायला शिकतं, भाषा शिकतं. हे पाहात राहाणंही विलक्षण वेधक असतं. बाळ भाषा शिकायला सुरुवात बहुधा अगदी जन्मल्यापासून करत असावं. अर्थात सुरुवातीला ते त्याच्या आसपास काय आहे, हे स्वतःच्या संदर्भात समजून घेत असावं. शब्द आणि त्यांना लागून येणारे अर्थ Read More

