चोर – चोर

सुलभा करंबेळकर साधारणत: दुपारी दोन अडीचचा सुमार माझ्या ऑफिसच्या दारासमोर एकदम आरडाओरडा करीत मुलांचा एक घोळका आला. ‘‘बाई, आत येऊ? आत येऊ?’’ एकदम आत शिरण्याची सर्वांना घाई झाली होती. ‘‘अरे, हो, हो, काय झालंय काय?’’ म्हणत मी खुर्चीवरून उठून पुढे Read More

पाहिजे – एक आदर्श आई

माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला. अतिशय दमलेल्या आवाजात ती म्हणत होती, ‘‘मी चांगली आई बनू शकणार्‍यापैकी नाहीच  की काय, असं वाटायला लागलंय. धाकट्याचे उपद्व्याप नि माझं वैतागणं, मोठी आता सहा वर्षाची – तिची सारखी कुरकुर, ‘आई मी काय करू?’ नि Read More

नकार

रेणू गावस्कर लेखांक – 8 जूनच्या अंकात आमच्या डेव्हिड ससूनमधल्या शिबिराबद्दल वाचल्याचं आठवत असेल. या शिबिरात मला महेंद्र भेटला. अगदी खर्‍या अर्थानं भेटला. खर्‍या अर्थानं अशासाठी की तसा तो डेव्हिड ससूनमध्ये रोज भेटतच होता. गोरा, घारा, हसर्‍या ओठांचा आणि मिश्किल Read More

प्रज्ञांचे सप्तक

संकलन – संजीवनी कुलकर्णी जून महिन्यातील पुस्तकचर्चा ‘मल्टिपल इंटेलिजन्सेस’ या हॉवर्ड गार्डनर यांच्या पुस्तकावर झाली. इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स कोशंट किंवा प्रज्ञा व बुद्धिमत्ता चाचणी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा, विचाराचा विषय. प्रज्ञा ही एकच नसून तिचे अनेक पैलू दिसून येतात. लहानपणी मिळणारे Read More

पुस्तकाबाहेरचं शिकणं – मंजिरी निमकर

मुलांशी होणार्‍या अनौपचारिक चर्चांत, संवादांत मग त्या शाळेत असोत अथवा घरी, काही गमतीजमती लक्षात येतात. मुलं काय बोलतील, जे बोलतील ते त्यांना खरंच वाटत असतं का – हे सगळं त्यांच्या मोठ्यांशी असलेल्या नात्यावर खूपच अवलंबून असतं. जिथं बोलण्याच्या परिणामांची भीती Read More

ऑगस्ट २००२

या अंकात… प्रतिसाद – ऑगस्ट २००२ संवादकीय ऑगस्ट २००२ पुस्तकाबाहेरचं शिकणं – मंजिरी निमकर प्रज्ञांचे सप्तक – संकलन – संजीवनी कुलकर्णी नकार! – रेणू गावस्कर पाहिजे एक आदर्श आई – अनुवाद – वृषाली वैद्य चोर-चोर  – सुलभा करंबेळकर मुलांची भाषा Read More