संवादकीय – एप्रिल २००६
संवादकीय ‘‘आई, तुला पुस्तकातला किडा बघायचाय?’’ माझ्या सहा वर्षाच्या धाकट्यानं विचारलं. माझं फारसं लक्ष नव्हतं. त्याचं वाक्य ऐकून मला वाटलं, तो मला ‘थोरली’ दाखवणार. थोरली सदोदित पुस्तकांत रमलेली असायची. तिचे लाड करायचे, म्हणजे पुस्तकं आणायची. हे लाड करणं मला अनेक Read More

