संवादकीय – ऑगस्ट २००२
गेल्या 2/3 वर्षांत महाराष्ट्र सरकार शिक्षणाबाबत सातत्याने मूलभूत बदल करीत आहे. पहिलीपासून इंग्रजी, वस्ती शाळांची उभारणी, शाळांत शिक्षकांऐवजी शिक्षणसेवकांची नेमणूक, चौथी आणि सातवीसाठी बोर्डाच्या धर्तीवर सक्तीच्या परीक्षा इत्यादी. या मुद्यांवर पालकनीतीमधे आधीही मांडणी केली होती. गेल्या महिन्यात प्रथम इंग्रजी माध्यमाच्या Read More