संवादकीय – जुलै २००२

पालकनीतीच्या खेळघरात ‘संवाद’ हे शिकण्या-शिकवण्याचं माध्यम आहे. औपचारिक पद्धतीनं शिकण्यापेक्षा, मुलं अनुभवांतून शिकतील असा प्रयत्न असतो. मुलं स्वत:बद्दल आणि सभोवतालच्या जगाबद्दल जाणीवपूर्वक विचार करतील, त्यातल्या संगती-विसंगतींबद्दल त्यांना प्रश्न पडतील, त्यांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न घडेल… तरच ह्या पद्धतीनं पुढं जाणं, Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक लेखक – कृष्णकुमार – अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे – लेखांक – 8

वाचन म्हणजे काय? ज्यांना वाचता येत नाही, अशांसाठी वाचन म्हणजे एक गूढच आहे. सुमारे वीसेक वर्षांपूर्वीपर्यंत तज्ज्ञांनाही ते नेमके ठाऊक नव्हते. मूल वाचायला शिकते तेव्हा नेमके काय घडते हे तज्ज्ञ सांगू शकत नव्हते. रूढी-परंपरेच्या आणि आपल्या अनुभवाच्या आधाराने शिक्षकांनी काही Read More

वर्गाच्या आत जग! लेखक – इलेनॉर वॅटस् आणि शिवराम अनुवाद – सुजाता जोशी

आमच्या शाळेत कार्यानुभव (हस्तकला) हा वैकल्पिक विषय शुक्रवारी दुपारी असतो. फारच थोड्या लोकांना तो ‘खरा’ किंवा महत्त्वाचा विषय वाटतो. बहुधा हा तास कागदाच्या बोटी करण्यासाठी असतो असा समज आहे. ‘कार्यानुभव’ किंवा ‘व्यावसायिक शिक्षण’ म्हणजे जिथे मुले कधीच वापरात न येणार्‍या Read More

आमचं शिबिर – रेणू गावस्कर – लेखांक – 7

डेव्हिड ससूनसारख्या संस्थेत एखाद्या शिबिराचं आयोजन करणं तितकंसं सोपं नव्हतं. तोपर्यंत नियोजनपूर्वक असं शिबिर तिथं झालेलं नव्हतं. अशा शिबिराची ‘या’ मुलांना गरज आहे असं आम्हाला वाटलं नव्हतं व वाटतही नाही असं मत तिथल्या अधीक्षकांनी व्यक्त केलं परंतु आम्ही काही जणांनी Read More

पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ

12 मे 2002 या दिवशी पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ संपन्न झाला. बर्‍याच काळानंतर पालकनीतीच्या मित्रसुहृदांना एकत्र भेटण्याची संधी आम्हाला मिळाली.  या वर्षी मध्य प्रदेशातील एकलव्य संस्थेच्या ‘होशंगाबाद विज्ञान शिक्षण कार्यक्रम’ या प्रकल्पाला हा पुरस्कार दिला गेला. अध्यक्ष प्रा. Read More

जून २००२

या अंकात… प्रतिसाद – जून २००२ संवादकीय – जून २००२ पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ  आमचं शिबिर – रेणू गावस्कर – लेखांक ७ वर्गाच्या आत जग! – लेखक – इलेनॉर वॅटस् आणि शिवराम अनुवाद – सुजाता जोशी मुलांची भाषा Read More