संभाषणाची पूर्वतयारी लेखांक – 10
रेणू गावस्कर मुलाखत’ या विषयावर दिवाळी अंकात लिहिलं खरं पण काहीतरी राहून गेलंय याची हुरहुर मनाला लागून राहिली. सुरुवातीला डेव्हिड ससूनच्या मुलांसोबत बोलताना, त्यांना समजावून घेताना संवादाच्या देवाणघेवाणीतील नेमकेपणाच्या अभावाची अस्पष्ट कल्पना आली होती. ‘अहो यांना नोकरी देणार कोण? कोणासमोर Read More