मुलांची भाषा आणि शिक्षक
लेखांक – ९ लेखक – कृष्णकुमार अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे प्रकरण 4 लिहिणे लिहिणे म्हणजे एक प्रकारचे बोलणेच. आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष नसलेल्या अशा कोणाशीतरी आपण संवाद साधत असतो. बर्याचदा काहीतरी जपून ठेवण्यासाठी आपण ते लिहितो. कधी Read More