मूल्यशिक्षण– लेखांक ३
सुमन ओक एखाद्या प्रसंगी आपण अचानक संतापतो, वैतागतो किंवा प्रसंगी एखादं मोठं आव्हान स्वीकारून बसतो. नंतर जाणवतं, हे जे आपण वागलो ते विचारपूर्वक नाही. नंतर आपल्यालाच प्रश्न पडतात, आश्चर्य वाटत राहातं, पश्चात्तापही होतो. ‘माणूस’, खरं म्हणजे समजूत असलेला, विचारपूर्वक स्वत:च्या Read More

