बाल्य करपू नये म्हणून…
शेफाली वासुदेव अनेक अभ्यासांतून असं समोर येतं आहे की, लैंगिक अत्याचार फक्त मुलींवरच होतो असं नव्हे. मुलगेही त्यांचे मोठ्या प्रमाणात बळी ठरतात.हे अत्याचार घराबाहेर आणि घरातही होऊ शकतात तसंचसर्व सामाजिक-आर्थिक वर्गांत हे घडू शकतं. माझ्या काकांना माझ्याशी खेळायला खूप Read More

