मायेचे हात

शोभा भागवत (आधार देणारे मायेचे हात या पुस्तकातून संकलित) पुण्यातलं एक महिलामंडळ, जरा वेगळं काम करतं आहे. पती निधनानंतर जवळची माणसं बाईचं कुंकू पुसतात, तिचं मंगळसूत्र काढून घेतात. ‘तिनं असं असं रहावं’ अशी अपेक्षा करतात. तिला अपराधी वाटू लागतं. लोकांची Read More

याला शिक्षण ऐसे नाव (लेखांक ४) रेणू गावस्कर

डेव्हिड ससूनमधे मुलांच्या औपचारिक (पहिली ते चौथी) आणि व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था केली होती. या ‘व्यवस्थेचं’ दारुण स्वरूप या लेखात वाचता येईल. डेव्हिड ससूनमध्ये सुरुवातीपासून शाळा होतीच. पण ती अगदी नावापुरती. मुलं वाढलेल्या वयात तिथं येत. शिवाय देशातील वेगवेगळ्या राज्यातून व Read More

सोयीस्कर मतैक्य – लेखक – अनिल सद्गोपाल, अनुवाद – वृषाली वैद्य

फेब्रुवारीच्या अंकातील श्री. अरविंद वैद्य यांचा लेख आपण वाचला असेलच. शिक्षणाच्या सर्वत्रिकीकरणाबद्दलच्या नवीन घटना दुरुस्ती संदर्भातली भूमिका त्यात मांडली होती. या सुमारास दिीत झालेल्या घडामोडींचं विश्लेषण या लेखात वाचायला मिळेल. मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी त्याचा निश्चित उपयोग होईल. 28 नोव्हेंबर, Read More

मार्च २००२

या अंकात… प्रतिसाद – मार्च २००२ संवादकीय – मार्च २००२ सोयीस्कर मतैक्य – लेखक – अनिल सद्गोपाल, अनुवाद – वृषाली वैद्य याला शिक्षण ऐसे नाव – लेखांक ४-  रेणू गावस्कर मायेचे हात – संकलित अग्निदिव्य – वंदना पलसाने मुलांची भाषा Read More

संवादकीय – मार्च २००२

पालकनीती मासिक सुरू करून आता पंधरा वर्षे पूर्ण झाली. या पंधरा वर्षांमध्ये पालकनीतीमुळे समाजातली जाणीव वाढली का? असा प्रश्न आपण स्वत:ला विचारून बघतो. पालकत्व या विषयावर ताराबाई मोडक, गिजुभाई बधेका यांच्यापासून अनेकांनी काम सुरू केलेलं होतं. त्यात पालकनीतीनंही एक सातत्याची, Read More

प्रतिसाद – मार्च २००२

जानेवारी 2002 च्या अंकामध्ये ‘तुलतुल निमित्ताने’ हा लेख वाचला. काही पालकांच्या प्रतिक्रिया खटकणार्‍या आहेत.  माझे आई-वडील दोघेही शिक्षक. माझं, माझ्या भावंडाचं शिक्षण पूर्णत: खेडेगावातच झाले. 35 वर्षांपूर्वीचा काळ -रॉकेलचे दिवे, दगड धोंड्यांनी व्याप्त असा रस्ता, वाहतुकीची सोय नाही. कुठल्यातरी मंदिरामध्ये Read More