भाषा आणि जीवन
ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात वाणीला उद्देशून एक ऋचा आहे. (10:71:4) उत त्व: पश्चन्न ददर्श वाचम् उत त्व: शृण्वन्न शृणोत्येनाम् तो त्वस्मै तन्वं विसस्त्रे जायेव पत्य उशती सुवासा: (अर्थ : तो वाणीला पाहतो; पण पहातच नाही; तो तिला ऐकतो; पण ऐकतच नाही; Read More
