मेरा सुंदर सपना टूट गया ! – रेणू गावस्कर – लेखांक ५
मागील लेखांत शिकण्या-शिकवण्याच्या सहप्रवासातील आमच्या प्रवेशाविषयी लिहिलं होतं. या खेपी त्या सहप्रवासातील काही क्षण पुन्हा आठवावेत, स्मृतींच्या उजळणीत पुन:प्रत्ययाच्या आनंदाचा लाभ घ्यावा असं वाटत होतं. त्या दृष्टीनं लिखाणाची जुळवाजुळव चालू असतानाच साबरमती एयसप्रेसच्या डब्यांना गोध्रा स्टेशनवर आग लावल्याच्या व त्यातून Read More

