आम्ही आणि ते.. नव्हे आपण – विद्या पटवर्धन – शब्दांकन – शुभदा जोशी
अक्षरनंदन या पुण्यातील प्रयोगशील शाळेच्या उभारणीत विद्याताई प्रथमपासून पुढाकारानं सहभागी आहेत. चर्चेनंतरही राहून गेलेल्या मनातल्या काही प्रश्नांना या लेखातून उत्तरे मिळतील. बीना जोशींचा लेख वाचला. आपल्या पाल्याला शाळेकडून मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या व आपल्या हक्कांविषयी जागरूक झालेल्या एका पालकाची Read More

