संवादकीय – फेब्रुवारी 2000
गेल्या महिन्यात पुण्यात ‘भारतीय विज्ञान परिषद’ मोठ्या प्रमाणात पार पडली ही फक्त नामवंत शास्त्रज्ञांची परिषद असू नये, जनसामान्यांचा-शिक्षक विद्यार्थ्यांचा, प्रयोगात रस असणार्या प्रत्येकाचा त्यात सहभाग असावा असे आयोजकांकडून प्रयत्नही झाले. कधी नव्हे ती, विज्ञान परिषदेला विशेषतः प्रदर्शनांना अभूतपूर्व गर्दी झाली. Read More