जॉन ड्यूई

(20 ऑक्टोबर 1859-1 जून 1952) प्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ. त्यांनी विपुल ग‘ंथलेखन केले. त्यांचे सुमारे 300हून अधिक ग‘ंथ प्रकाशित झाले. त्यांपैकी स्कूल अँड सोसायटी, हाऊ वी थिंक, डेमॉक‘सी अँड एज्युकेशन, एक्स्पीरिअन्स अँड एज्युकेशन वगैरे ग‘ंथ विशेष प्रसिद्ध आहेत. जीवनाच्या Read More

कला : एक शांतीदूत

लेखक: कृष्णकुमार अनुवाद: विनय कुलकर्णी टाईम्स ऑव्हइंडियामध्ये आलेला  हा लेख कदाचित अनेकांच्या  वाचनातून निसटलाही असेल.  शिक्षणाचा विचार मुळापासून करताना आजूबाजूचं युद्धमय वातावरण, हिंसात्मक व्यवहार, अणुचाचण्या या सर्वांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. या लेखात श्री. कृष्णकुमार यांनी कलाशिक्षणाला विशेष महत्त्व दिलं  Read More

बालपण सरताना…..

वृन्दा भार्गवे न्या, फॉर्ममध्ये विषय कोणकोणते  भरणार?’’ ‘‘बाबा सांगतील ना.. ते लिहितील ते विषय घ्यायचे…’’ ‘‘लँग्वेज कोणती घेणार?’’ ‘‘त्यांच म्हणणं फ‘ेंच घे.. फे‘ंच घेऊ.’’ ‘‘अवघड नाही जाणार…’’ ‘‘क्लास लावायचा…’’ महाविद्यालयाचा पहिला आठवडा अशा तर्‍हेच्या संवादाचाही दिसतो. मुलांबरोबर आई-वडील आलेले. प्रवेशाची Read More

बोली आणि प्रमाणभाषा

डॉ. नीती बडवे मराठीत आपण म्हणतो, दर बारा कोसावर भाषा आणि पाणी बदलतं. हे खरं आहे. जलद संपर्क माध्यमांमुळे त्यात फार तर आणखी काही कोस अंतर वाढवता येईल. पण भौगोलिक परिस्थिती आणि व्याप्ती या दोन्हीचा निश्चित परिणाम भाषाविकासावर होत असतो, असं Read More

संवादकीय – सप्टेम्बर १९९९

भाषेचा वापर प्रामु‘यानं दुसर्‍या व्यक्तीला शिव्यागाळी आणि स्वत:चा उदोउदो करण्यासाठीच केवळ होऊ शकतो’ असं आपलं सर्वांचं मत व्हावं असं आसपासचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत ‘विचारांचा भद्र प्रवास, बालकांचं सहजशिक्षण, मानवी मूल्यांवरील विश्वास’ वगैरे शब्द कसे अर्थहीन भासू लागतात, नाही? अशा वेळी Read More

ऑगस्ट १९९९

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट १९९९ भाषा आणि विकास – डॉ. नीती बडवे बालपण सरतांना…..- वृन्दा भार्गवे कारागृहबंदींच्या मुलांचे प्रश्न व सामाजिक जबाबदारी – मीनाक्षी आपटे बाल निरीक्षणगृहाचे मार्गदर्शन केंद्र – प्रफुल रानडे मुलांच्या हक्कांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख कलमांचा अनौपचारिक सारांश Read More