संवादकीय – ऑगस्ट १९९९
युद्धाचं सावट अजून दूर झालेलं नाही. युद्धामुळे ज्यांची घरं उजाड बनत आहेत, त्यांच्यासाठी मदत मागणारी अनेक आवाहनं होताना दिसतात. त्यांना मध्यम व उच्चवर्गाकडून चांगला प्रतिसादही मिळतो. केवळ कारगिलचं युद्धच नाही, तर लातूरचा भूकंप, आंधतील वादळं, आंदोलनं, कुणाची गंभीर आजारपणं, शस्त्रकि‘या, शिक्षण, Read More