अंधांचे शिक्षण
अर्चना तापीकर पुण्यात 1934 साली कोरेगाव पार्क येथे मुलांची व 1974 साली कोथरुड येथे मुलींची अंधशाळा सुरू झाली. या अंधशाळांत मुलां-मुलींची रहाण्या-जेवण्याची, शिक्षणाची विनामूल्य सोय होते. 1ली ते 4थी च्या शिक्षणाची सोय अंधशाळेतच होते तर 5वी ते 10वी चे शिक्षण जवळपासच्या शाळांतून एकात्मिक पद्धतीने Read More